शान्तिरक्षक कल्याण संस्थानेचे कार्यकरणीचे विस्तार

उपसंपादक – रणजित मस्के
पुणे:-
शान्तिरक्षक कल्याण संस्थानचे
(पीसकीपर्स वेल्फेअर फाऊंडेशनचे) संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमसिंह राठोड यांनी महाराष्ट्रातील धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, पुणे जिल्ह्यात शान्तिरक्षक कल्याण संस्थानचे कार्यकारणीचे विस्तार करून जिल्हा, शहर, विभाग, ग्रामीण भागात पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती केली, उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कन्हैयालाल ठाकरे, नाशिक जिल्हाध्यक्ष रमेशगिरी गोसावी, नाशिक महिला जिल्हाध्यक्ष संगीता शिंदे, नाशिक महिला सचिव सुनीता जाधव, धुळे जिल्हाध्यक्ष गणेश ठाकरे, धुळे महिला जिल्हाध्यक्ष अपूर्वा देसले, पुणे शहर सचिव शेखर पवार, धुळे जिल्हा सदस्य वृदान, भाग्यश्री, अशं, पुणे जिल्हा सदस्य जगदीश हलकुडे आदी पदाधिकारी व सदस्यांची नियुक्ती करण्यात आली, शान्तिरक्षक कल्याण संस्था भारतभर कार्यरत आहे, संस्था न्याय मिळवून देत आहे. गरीब, अनाथ कुटुंब नेहमी पाठीशी उभे आहे, असे सांगून शान्तिरक्षक कल्याण संस्थेचे संस्थापक उमेदाराम सुतार सांगितले आहे पोलीस आणि नागरिक यांच्यात सेतूचे काम करते, धार्मिक स्थळी पोलिसांना साथ देते. एकमेकांना सहकार्य करून पोलिसांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवतात.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com