नटखट प्रोडक्शन तर्फे धमाल विनोदी नाटक अफलातून या नाटकाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न..

संपादिका – दिप्ती भोगल
बोरीवली :-१० मार्च रोजी प्रोबधन ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे नटखट प्रोडक्शन तर्फे धमाल विनोदी नाटक अफलातून याचा शुभारंभ संपन्न झाला.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक मा.श्री.अनिल आव्हाड साहेब,वारकरी भूषण ह.भ.प.संतोष दळवी,ह.भ.प.ज्ञानेश्वर सांगळे,ह.भ.प.महेंद्र गुडेकर,प्रभाकर (गोट्या) सावंत,
उदय दणदणे -पत्रकार /नमन लोककला संस्था -कार्यक्षेत्र अखंड भारत -संघटक, प्रसिद्धी प्रमुख संलग्न: तालुका शाखा गुहागर- खजिनदार
दिपक वेलुंडे – लेखक/दिग्दर्शक ( अधिकारी- सेंट्रल गव्हर्नमेंट )
अमित काताळे -* नाट्य अभिनेता /लेखक दिग्दर्शक
विधान पवार
छाया पालव
आदी मान्यवर उपस्थित होते.


मान्यवरांनी ह्या नाटकाचे उत्तरोत्तर प्रयोग व्हावेत या साठी शुभेच्छा दिल्या ह्या नाटकातील कलाकार
लेखक – दिग्दर्शक – गणेश माळी
निर्माते – सुशील मोरे, अभिषेक पाडेकर
सह – निर्माता – सचिन वालम
पार्शवसंगीत – चैतन्य नांदगावकर
वेशभूषा – विरेश जाधव
रंगभूषा – प्रदीप जाधव
प्रकाश योजना – प्रतिक शिंदे
नेपथ्य – वैभव माळी, सुदेश धामणे
व्यवस्थापक – विकास जाधव, निलेश गमरे, सिकंदर हंबीर
कलाकार –
इन्स्पेक्टर दया – मंदार मुसळे
हवालदार सखाराम – दिनेश भोईर
हवालदार तुकाराम – प्रभनंजन कुर्लेकर
सुकड्या – प्रितम जाधव
लुकड्या – सुरज येळणे
नऱ्या /पेंटर – संदीप विचारे
वेटर – प्रदीप जाधव
बाब्या / चमेली – दीपेश पाटील
सुप्रिया – निलम जोशी
गौरी – सुनैना कोंडविलकर
मुलगी – नीता नाईक
राधिका शहाणे – पूनम प्रधान
भुरट्या आणि साजणच्या म्यॅड म्यॅड भूमिकेत – गणेश माळी




नटखट प्रॉडकशन्स आणि मुक्ता प्रॉडकशन्स सविनय सादर करत आहोत
मॅड मॅड कॉमेडीची धून. …………..
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com