मनसे स्टाईलन दाखवल्यामुळे एका कष्टकरी कामगाराचे लोनसाठी घेतलेले २,५०,००० /- रूपये एजंटने केले परत…

उपसंपादक-रणजित मस्के
घाटकोपर:-एका कष्टकरी कामगाराचे लोन मिळवून देतो असं सांगून एका एजंटने सुमारे २५००००/- अडीच लाख रुपये घेऊन कामगाराची फसवणूक केली होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा.श्री.अमित ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार सदर एजंटला मनसे स्टाईल धडा शिकवल्यानंतर कामगाराला २५००००/- रुपयांचा धनादेश मनसे सरचिटणीस सौ.स्नेहल जाधव(मा.नगरसेविका),मनसे विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष श्री. प्रमोद मांढरे साहेब,श्री.प्रथमेश धुरी(विभाग अध्यक्ष),सौ. हर्षा लाड यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com