ठाणे नगर पोलीसांनी अपहरण करणाऱ्या एका 13 वर्षीय आरोपी मुलाचा घेतला ताबा…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

ठाणे: सोमवार दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार ठाणे नगर पोलीस ठाणे हद्दीत एक 13 वर्षाचा मुलगा मिळुन आला असता पोलीस उपनिरीक्षक येवले,महिला पोलीस हवालदार पडवळ,पोलीस हवालदार पोळ, गांगुर्डे आणि चव्हाण यानी या मुलाची सखोल चौकशी केली.

सदर मुलाबाबत वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड विधान कलम 363 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले असता ठाणे नगर पोलीसांनी त्या मुलास वर्तक नगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले.
पुढील तपास वर्तक नगर पोलीस ठाणे करीत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट