ठाणे जिल्हा ऑटो- रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे १५ ऑगस्ट २०२३ मोठ्या उत्साहात साजरा…

संपादक- दिप्ती भोगल
ठाणे :
ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या वतीने आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .



या कार्यक्रमास स्टॅन्डचे विभागीय अध्यक्ष श्री सुनिल दादा रानकर साहेब व प्रदीप पाटील समाजसेवक घणसोली आवर्जून उपस्थित होते.


या ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुनील दादा जानकर यांचे शुभ हस्ते पार पाडण्यात आला व या स्टॅन्डचे उपाध्यक्ष दशरथ बटुळे साहेब व सचिव सिकंदर गायकवाड व भूषण पाटील राजू टिंगरे ,सतीश बगडे, अमोल आगाव ,शशिकांत पाटील, बजरंग देवकर ,रवींद्र गावडे, नंदा नायकोडी ,प्रीती गवई ,ज्ञानेश्वर रावडे, सचिन नवघणे, संतोष तांबोळी ,अनिल सोनवणे स्टॅन्ड चे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते .

तसेे महाराष्ट्र क्रांतिकारी पोलीस अकॅडमी ठाणे सुनील सर व त्यांचे पूर्ण टीम येऊन या कार्यक्रमाला उपस्थितीत राहुल कार्यक्रमाचे शोभा वाढवली व या ध्वजाराला सलामी दिली व सर्वांना 15 ऑगस्ट च्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com