ठाण्यात गुन्हे शाखा घटक -५ वागळे इस्टेट ने रु.२०००/- च्या ८ कोटीच्या चलनी बनावट नोटा केल्या जप्त…
प्रतिनिधी-रणजित मस्के
ठाणे:
ठाण्यातील गुन्हे शाखा घटक-५ वागळे इस्टेट यांनी रु २०००/- चलनी दराच्या रु. ८ कोटी किंमतीच्या भारतीय चलनातील बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या ०२ आरोपींना अटक करून त्यांचेकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com