“गंभीर घरफोडी व जबरी चोरी सारख्या तिहेरी गुन्हयाची भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण उकल”

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :- (०१) घरफोडी-: दि. २३/०७/२०१३ रोजी रात्री ०३.०० वा. चे सुमारास फलॅट नं. १०६, वाघजाई माता अपार्टमेंट फेज-२, गुजर-निबाळकरवाडी, कात्रज पुणे येथून कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी श्री. केदार बाळकृष्ण सावंत यांचे राहते घर फलैट नं. १०६ वाघजाई माता अपार्टमेंट फेज-२, गुजर-निबाळकरवाडी, कात्रज पुणे या फलॅटचा कही कोयंडा तोडून आत प्रवेश करून सोन्याचे, चांदीचे व हिन्याचे दागिने असा एकूण ११.२८,१६०/- रू. कि.चा येणेप्रमाणे वरील वर्णनाचा माल चोरून नेला आहे म्हणून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ४८०७ / २०२२, भा.द.वि. कलम ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदर दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक करत आहे

परिष्टाच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना घटनास्थळाचा तांत्रीक विश्लेषण घटनास्थळापासून टिकटिकाणच्या २७ कॅमेराची पाहणी करून सदर गुन्हयाचा कसून तपास व 2/3 पोलीस अमलदार धनाजी धोत्रे, हर्षल शिंदे, सचीन गाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत सद गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले परंतु सदर विधीसंघर्षग्रस्त बालके ही फिरस्ते असून त्यांचा पालक देखील नसल्याने व त्यांचा राहण्याचा कोणताही सायटिकाणा नसल्याने त्यांचे शोध लागत नव्हता व ते कोणताही मोबाईल देखील वापरत नसल्याने तांत्रीक दुष्टा शोध होत नव्हता त्यांनंतर दि.३०/०७/२०२२ रोजी त्यातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक हा त्याचे मैत्रीणीला भेटण्यास कात्रज तलाव येथे येणार असल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता सदर ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचेकडून गुन्हयातील गेला माल

१४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पूर्ण पट्टी मंगळसूत्र व त्यास पेंडल असलेले २७५ ग्रॅम वजनाच्या किमतीच्या चार सोन्याच्या बांगडया

३०१ ग्रॅम वजनाचा सोनाचा कॉईन. ४) २ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ

५) १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे

६) ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस सेट (७) ०५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने

८) ०४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी

९)१० ग्रॅम वजनाची हिरेसह सोन्याचे मंगळसूत्र

(१०) ०७ वजनाची सोन्याची अंगठी १२) ७० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजन

(१२) ०२ पासपोर्ट

असा एकूण २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हि-यासह व चांदीचे पैजन असे १२,३१,०००/-रु किमतीचा (सध्याच्या बाजारभावानुसारचा मुददेमाल दोन पासपोर्टसह हस्तगत करण्यात आला आहे.२) जबरी चोरी: दिनांक २०/०७/२०१३ रोजी रात्री १२.१५ वा. ते १२.३० वा चे दरम्यान का चौक, जे.एस.पी.एम. समोरील दस स्टॉपवरुन फिर्यादी हे रिक्षाने आंबेगाव बु. पुणे येथे राहते घरी जात असताना रिक्षामधील दोन इसमांनी फिर्यादी हाताने मारहाण करून त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन, हातातील अंगठी, व खिशातील रोख रक्कम, तसेच रिक्षा चालकाने फिर्यादी यांचा लॅपटॉप, चार्जर, माऊस असलेली असा एकूण १,६८,३४०/- रुपयांचा माल जबरदस्तीने चोरी करून रिक्षामधुन हायवेवरील राजवीर प्युअर व्हेज या हॉटेल समोरील रोडवर ढकलून देवून पळुन गेले आहेत म्हणून फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजि नंबर ४९४/२०२२ भादंवि कलम ३९५,३२३, ५०४, ५०६,२४

अन्वये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी

अंमलदार शोध घेत असताना अमलदार अवधूत जमदाडे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीची माहिती मिळाली असता ०१) सुदर्शन शिवाजी कांबळे व २२ वर्षे रा वारजे म्हाडा कॉलनी, पुणे ०२) ओम सुरेश देबे, वय १८ वर्षे रा चैतन्यनगर धनकवडी पुणे यांस ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली त्याचेकडून दोन जबरीचे चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. (०१) भारती विद्यापीठ पो स्टे गुरनं ४९४/२०२३ भादंवि कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ३४ (०२) भारती विद्यापीठ पो स्टे गुरनं ४९४/२०२३ भादंवि कलम ३९२, ५०४, ५०६ (२), ३४

त्यामध्ये ०१) ७०,५००/- रु किमतीचा लॅपटॉप ०२) ६०,०००/ रु किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन

०३) ३५,०००/- किमतीची ०५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी ०५) ४०,०००/- रु किमतीची ०६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी.

०५२५००/रु एसएसडी

०६)

२०००/- रु किमतीची टायटन कंपनीचे घडयाळ

०७०१,००,०००/- रु किमंतीची गुन्हयात वापरलेले रिक्षा

असा एकूण २.१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, घडयाळ, एसएसडी असा एकूण ०३,१२,०००/-रु किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

तरी भारती विदयापीठ पोलीस स्टेशनने गंभीर घरफोडी व दोन जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सदर वेगवेगळ्या गुन्हयामध्ये एकूण २४.१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हि-यासह ७० ग्रॅम वजनाची चांदी व इतर असा एकूण १५,४२,०००/- रु किमंतीचा मुद्देमाल आरोपी व विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. रितेशकुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.संदीप कर्णिक, सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील सोमा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ मा. नारायण शिरगावकर साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, सहा पो निरीक्षक, वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता पोलीस अंमलदार हर्षल शिंदे धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अवधतु जमदाडे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे, सचिन सरपाले, नरेंद्र महागरे, आशिष गायकवाड, मंगेश पवार निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, शैलेश साठे, अभिजीत जाधव, महेश बारावकर, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट