तीन पत्ते नावाचा जुगार खेळणाऱ्याना पोलादपूर पोलीसानी ठोकल्या बेड्या…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

पोलादपुर:- दिनांक ३०/११/२०२३ रोजी १४.०० वा.चे. सुमारास मौजे फौजदारवाडी येथील एका वाडयात ता. पोलादपूर, जि. रायगड येथे दाखल ता. वेळ- दि.३०/११/२०२३ रोजी १५.२९वा. जुगार खेळत असताना पोलादपुर पोलीसानी गु. र. नं. व कलम १३९/२०२३ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ कलम १२ (अ), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रविद्र केशव सर्णेकर पोहवा / २०९२ वय ५२ वर्षे, व्यव-नोकरी रा. पोलादपुर पोलीस ठाणे, ता.पोलादपूर, जि. रायगड यानी फिर्याद दिल्यानंतर

आरोपी – ०१. पांडुरंग मोतीराम बाबळेकर वय-८२ वर्षे रा नानेघोळ ता.पोलादपुर, जि. रायगड,
०२. राहुल बापु गमरे वय ४८ वर्षे रा. मोरगिरी ता.पोलादपुर, जि. रायगड,
०३. संजय यलाप्पा पवार वय ५३ वर्षे रा शिवाजी नगर पोलादपुर ता . पोलादपुर, जि. रायगड याना अटक केली आहे.

दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ ,रोजी आरोपीत १ ते ६ यांनी स्वताचे फायदयाकरीता विनापरवाना गैरकायदा तिन पत्ते नावाचा जुगार खेळत मिळून आले म्हणून पोलादपुर पोलीस ठाण्याचे सपोनि श्री म्हसकर सो., पोलादपुर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनात तपासिक अंमलदार पोना / २२९४ घुले पोलादपुर पोलीस ठाणे हे तपास करीत आहेत.

जप्त माल :- ०१) २०००.००/- रोख रक्कम एकुण रुपये त्यात ५०० रुपयाच्या १ नोट, २०० रुपये दराच्या
२ नोटा, १०० रुनये दराच्या ५ नोटा, ५० रुपये दराच्या ४ नोटा, २०रुपये दराच्या ८ नोटा, १० रुपये दराच्या ४ नोटा तसेच

०२) ००.०० / एक पत्याचा कॅट, त्यात बदाम,इस्पीक, किलावर,चौकटच्या दुरी ते एक्का पर्यतची ५२ पत्ते व दोन जोकर असे एकुण पत्ते जुने वापरते एकुण – २०००.००/-रु जप्त केले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट