तासगाव अर्बन बँक शाखा मार्केट यार्ड या ठिकाणी चोरीचा प्रयत्न करणारे सराईत आरोपी विश्रामबाग पोलीस ठाण्यात जेरबंद..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :
अपराध क आणि कलम गुरनं ४३४/२०२४ बीएनएस कलम ३०५(म), ३३१(४), ६५. ३(५)
फिर्यादी नाव जाधिनीकुमार पांत बिरनाळे, चोक्नी शाया अधिकारी, तासगाय अर्बन बैंक शाखा मार्केट यार्ड, सांगली गु.घ.ता वेळ व ठिकाण दि. २७/११/२०२४ रोजी रात्री ०२.०० वा. चे सुमारास
मु.दा.ता वेळ दि. २७/११/२०२४ रोजी सकाळी
माहिती कशी प्राप्त झाली पोहेकों अनिल कोळेकर पोशि विक्रम खोत
१०.०१ वा. कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, यांचे मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था.गु.अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था.गु.अ. शाखा, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोहेको/ संदिप गुरय, नागेश खरात, द-याप्पा बंडगर, अनिल कोळेकर,
पोहेकों/ सतीश माने, सागर लपटे, सागर टिंगरे, अमर नरके
पोना/ सुशिल मस्के, संदिप नलावडे,
कों/ विक्रम खोत, सुरज थोरात, सुमित सुर्यवंशी पो
पो.कॉ कैप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे
आरोपींचे नांव व पत्ता
१) ओंकार विशाल साळुंखे वय १९ वर्ष रा. राजीव गांभी झोपडपट्टी. जुना बुधगाव रोड सांगली (अटक आरोपी) २) सुदर्शन यादव, रा कराड, जि सातारा, सध्या रा विश्रामबाग, सांगली (परागंदा)
३) मुनीष ऊर्फ बाबु भाटकर, रा आंबा चौक, सांगली. (परागंदा) उपडकिस आणलेले गुन्हे
) विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं ४३४/२०२४ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४), ६५. ३(५) १
२) सांगली शहर पोलीस ठाणे गुरन
५८०/२०२४ बीएनएस कलम ३३१ (३)(४), ३०५ अ
) १००,००/- एक लाकडी मुठीचा लोखंडी पात्याचा कोयता जु.पा.कि.अं. १
जप्त मुद्देमाल
२) १००,००/- एक प्लास्टीकच्या मुठीचा असलेला चाकू जु.या. कि.नं.
३) ५०.००/- एक प्लास्टीकची मुठ असलेला मारतुल पु. वा. कि.अं. ४) २०.००/- एक लोखंडी कटावणी जु.वा.कि.अं.
५) १००,००/- एक निळसर रंगाची लिन कण्याची रॉक चिजवस्तू ठेवलेली जु.या कि अं.
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
दिनांक २७/११/२०२४ रोजी तासगाव अर्बन को ऑपरेटीव्ह बैंक शाचा मार्केट यार्ड सांगली या बैंकेमध्ये अज्ञात ०३ इसमांनी बँकेचा कडी कोयजा तोडून बँकेत आत प्रवेश करून बँकेतील कैशियर रूमचे शटर उचकटून बैंकेत चोरी करण्याचा प्रफल केला असून त्या अनुषंगाने वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे
सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक संदीप पुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना गुन्हा उपजकिस आणणेबाबत आदेश दिले. सवर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पकर यांचे पथकामधील पोहवा / अनिल कोळेकर व पोशि विक्रम खोत यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की. रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सुदर्शन यादव रा. विश्रामबाग, सांगली व त्याचे सहकारी ऑकार साळुंखे रा. राजीव गामी झोपडपट्टी, जुना बुधगांव रोड सांगली व मुनीब ऊर्फ बाबु गुश्ताक भाटकर सध्या रा. अंबा चौक, सांगली यांनी तासगाय अर्बन को ऑपरेटीव्ह बँक शाखा, मार्केट यार्ड, सांगली येथे बोरी करण्याचा गुन्हा करून ते तिघे सध्या तात्यासाहेब मळा, गिरा हौसींग सोसायटी, सांगली परीसरात लपून बसल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
नमुद पथकास मिळाले बातमीप्रमाणे, सांगली व्याजा बस्ती सहयाद्रीनगर, टिंबर एरीया मार्गे मिरा हौसीग समोर दाखल होऊन वाहन तात्यासाहेब मजा येथे अलीकडे थांबवून पायी चालत बाँच करीत जात असताना निकुज लॉनचे समोरील बाजुस असले मितीलगत रस्त्याचे उजये बाजुस अंगात काळया रंगाचा शर्ट व पाठीवर निळसर रंगाची सेंक असलेला एक तरूण इसम बातमीप्रमाणे बांबलेला दिसतातसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने शिताफिने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाय गाय विचारता त्याने त्याचे नाये ओंकार विशाल साळुंखे वय १९ वर्ष रा. राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुधगांव रोड, सांगली असे सांगितले. त्याचेकडील असलेल्या सॅकमध्ये पहिले असता त्यामध्ये एक लाकडी मुठीचा धारदार कोयता, कटावणी, एक प्लास्टीक मुटीचा धारदार चॉपर चाकू व मारतुल मिळून आले. त्यास सदर वस्तुबाबत विचारले असता त्याने सांगितले की, या वस्तूने त्याचे सहमीदार सुदर्शन यादव व मुनीय ऊर्फ बाबु भाटकर यांसोबत रात्रीच्या वेळी मार्केट यार्ड सांगली येथील बँकेचे कुलूप कटयाणीने तोडुन आत प्रवेश करून बोरी करत असता बँकेचा सायरन वाजल्याने ते पहुन गेले व त्यानंतर मल्टीप्लेक्स टॉकीजच्या पाठीमागील कॉलनीमध्ये बंद घर फोडून बांदीचे साहीत्य चोरी केल्याची कबुली दिली आहे
लागलीच सदर आरोपी पास सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांनी ताब्यात घेवून नमूद मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून आरोपी व मुद्देमालसह विश्रामबाग, पोलीस ठाणेस वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत.
सदर आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांचे वर यापूर्वी सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, मिरज प्रामीग व कराड, जि सातारा या विकाणी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
तसेच परागंदा आरोपी नामे सुदर्शन यादव, रा कराऊ, जि सातारा, सांगली व मुगीब ऊर्फ बाबु माटकर, रा आंबा चौक, सांगली यांचा शोध घेवून आणखी गुन्हे उघडकिस आणण्याया प्रयत्न करीत आहोत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com