बंदोबस्तावर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविले ममत्व:महिला भाविकाच्या 4 वर्षाच्या मुलाचा सांभाळ…
प्रतिनिधी-रणजित मस्के हिंगोली: हिंगोलीत विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी लाखो भाविकांच्या रांगेमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना वेळ प्रसंगी कठोर भूमीकाही घ्यावी लागली....