स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी ०४ गुन्हयातील पाहिजे आरोपीताकडून मंगळवेढा येथील ०३ घरफोडी चोरी गुन्हयांची उकल ५ तोळे ०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ०१ मोटार सायकल व ०६ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण ३,५५,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत…
उपसंपादक-रणजित मस्के सोलापूर: दिनांक ०९/०६/२०२३ रोजी रात्री २३:०० वा. ते दिनांक १०/०६/२०२३ रोजी सकाळी ०५:०० वा चे सुमारास मौजे बठाण...