जिलेटीन कांडया, डिले डिटोनेअर, व इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर अशा घातक स्फोटकांचा बेकायदा साठा जप्त – स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची मोठी कारवाई..
उपसंपादक- रणजित मस्के सातारा :-श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर स्फोटक...