स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कोरेगाव पोलीस ठाणे यांनी अज्ञात महिलेचा केलेल्या क्लिष्ट खुनाचा गुन्हा २४ तासाचे आत केला उघड..
उपसंपादक- रणजित मस्के सातारा :- दि.०४/०६/२०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा.चे. पूर्वी मौजे रेवडी ता. कोरेगाव गावचे हद्दीत मळवी नावाचे शिवारालगत...