सातारा

घरफोडीचा गुन्हा ४ दिवसांत उघड करुन ६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करणाऱ्या पाचगणी पोलीसांवर होतोय कौतुकांचा वर्षांव…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- मौजे कासवड ता. महाबळेश्वर येथे दिनांक ०३/१०/२०२३ रोजी दुपारी ०२.०० वा ते ०६.०० वाचे...

दोष सिध्दीसाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीसांचा श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांनी केला सन्मान…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा : सातारा जिल्हयातील वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बालकांवरील अत्याचार, ठकबाजी, महिलांवरील अत्याचार, हलगर्जीमुळे मृत्यु,...

स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक/टेम्पो मधून डिझेल चोरी करणारी टोळी केली गजाआड…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा दिनांक १०/१०/२०२३ श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमत दाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी...

सातारा जिल्हयामध्ये सातत्याने शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या ०४ जणांच्या टोळीस सातारा पोलीसांनी केले तडीपार

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- सातारा जिल्हयामध्ये सातारा कराड तालुक्यातील सातारा, बोरगांय, उन्नज पोलीस ठाणे हद्दीत शरिराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुद्ध...

जबरीने मारहाण करुन रोख रक्कम, सोने, गाडी, मोबाईल लुटणारी अट्टल टोळी शिताफीने जेरबंद उंब्रज पोलीस टिमची प्रशंसनीय कामगिरी

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- दिनांक ०९/०९/२०२३ रोजी रात्री ०१.३० वा. मौजे शामगांव ता. कराड गावचे हदीत शामगांव घाटात...

उंब्रज पोलीस ठाण्याकडील कोयता , कुऱ्हाडी खुनाचे गुन्हयातील ३६ वर्ष परागंदा आरोपीस शिताफीने पकडण्यास मोठे यश…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा : - उंब्रज पोलीस ठाणे गु.र.नं. २१८/१९८७ भादविसंक ३०२ हा गुन्हा नोव्हेंबर १९८७ मध्ये पोर्णिमेच्या...

फलटण शहरामध्ये कोयत्याने दहशत करुन व्यापारी यांना लुटणारे व खंडणी मागणारे सराईतआरोपी फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन ४ तासात जेरबंद.

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- दिनांक २४/०९/२००३ रोजी सकाळी ०४.४१ पा चे सुमारास १३५ रविवारपेट उडया मारुती मंदीरासमोर फलटण...

सातारा विहीरीमधील इलेक्ट्रीक मोटर चोरणाऱ्या ५ जणांच्या सराईत टोळीस सातारा पोलीसांनी केले तडीपार…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- सातारा जिल्हयामध्ये सातारा व कराड तालुक्यातील उंब्रज, तळबीड, बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत विहीरीमधील सातत्याने...

सातारा जिल्हयातील अवैध व्यवसाय करणाऱ्या टोळीस सातारा पोलीसांनी केले तडीपार…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- सातारा जिल्हयामध्ये जावली, वाई तालुक्यातील जुगार मटका, चोरटी दारू विक्री सातत्याने गुन्हे कारणारे टोली...

साताऱ्यात सलग 6 दिवसात 6 गुन्हे उघडकीस आणुन डी. बी. पथकाने केली रेकॉर्ड ब्रेक कामगिरी…!

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- गुन्हे उघडकीस आणण्याचा मारला षटकार मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर...

रिसेंट पोस्ट