सातारा

उंब्रज पोलीसांची व वनविभागाने संयुक्त कारवाई करून अवैद्य खैराची वाहतूक करणारा ट्रक घेतला ताब्यात …

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- दिनांक ०६/१२/२०२३ रोजी उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रशांत बंधे सहा पोलीस निरीक्षक यांना त्यांचे गोपनीय...

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 10 एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश…

उपसंपादक-रणजित मस्के सातारा :-सोमवार दिनांक 11/12/2023 रोजी भुईंज पोलिस स्टेशन हद्दीतील वीरमाडे ता.वाई जिल्हा सातारा,गावातील श्री प्रमिल संजय सोनवणे यांच्या...

टेंपोची काच फोडुन १ लाख ४ हजार ५७५ रु रोख रक्कम असलेली बैंग चोरी केलेबाबत दाखल गुन्हयाचा बनाव भुईज पोलीसांकडुन उघड, ४ आरोपीना अटक करुन गुन्हयातील संपूर्ण मुददेमाल व वापरलेले वाहन हस्तगत.

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- दिनांक ३०/११/२०२३ रोजी २१:०० वा सुमारास यातील फिर्यादि त्यांचे साथीदार राहुल अंकुश गोळे व...

गौरीशंकर कॉलेजचे समोरील रोडवर डीजेवर पिस्टल व तलवारी हातात घेऊन नाचणा-या ५ आरोपींच्या वाई तपासपधकाने मुसक्या आवळून १ पिस्टल ३ जिवंत काडतुसे १ तलवार १ कोयता १ लोखंडी सुरा व दोन दुचाकीसह एकुण २,५३,१००/- रु. किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत..

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :-वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब भरणे यांस त्यांच्या खास बातमीदारांमार्फत गोपनीय बातमी प्राप्त...

भुईज मधील अज्ञात आरोपीने केलेला खुनाचा गुन्हा भुईज पोलीसांनी केला ८ तासात उघड

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- दिनांक २४/११/२०२३ रोजीचे रात्री १०.३० वा ते दिनांक २५/११/२०२३ रोजीचे सकाळी ०७.०० या. दरम्याण...

वर्दीतल्या देव माणुस सन्मा.श्री समीर शेख साहेब पोलीस अधीक्षक सातारा यांना सुरक्षा पोलीस टाइम्सचा सलाम…!

उपसंपादक-रणजित मस्के सातारा :- कराड सातारा महामार्गवर सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख साहेब यांच्या डोळ्या देखत एका दुचाकीचा...

ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न फसला…!

उपसंपादक-रणजित मस्के सातारा :- बुधवार 22/11/2023 रोजी वाठार पोलीस स्टेशन हद्दीतील सोनके ता. कोरेगाव, जिल्हा_ सातारा गावात रात्री 12:30 वाजता...

साताऱ्यात उंच भरारी योजना तर्फे सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायाकरिता कौशल्यपूर्ण प्रक्षिशण…

उपसंपादक -रणजित मस्के सातारा :-सातारा जिल्हयातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी...

स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई खज येथे २ आरोपींकडून १ देशी बनावटीचा कट्टा १ जिवंत काडतुस असा एकूण ५०,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा...

शिरवळ पोलीस ठाणे जि. सातारा यांनी एका युवकाकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल व ७ जिवंत काडतुस असा ९२,००० रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्तगत…

उपसंपादक - रणजित मस्के सातारा :- श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा...

रिसेंट पोस्ट