गुन्हे प्रकटीकरण शाखा (डी.बी.) कराड शहर पोलीस ठाणेची धडाकेबाज कारवाई २ मोटार सायकल चोरटे अटक, चोरीच्या ०६ मोटार सायकली जप्त एकूण ०६ गुन्हे उघड
उपसंपादक - रणजित मस्के सातारा - कराड:- मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर...