सांगली जिल्हा डायल ११२ कंट्रोल रुम येथे खोटा कॉल करून पोलीस कंट्रोल रूम येथे बॉम्ब ठेवलेची खोटी माहिती देणारा इसम ताब्यात
उपसंपादक-रणजित मस्के सांगली दिनांक ०४.०१.२०२५ रोजी ११.३० वाजता मोबाईल नंबर ९४२२*** वापरकर्ता यांने डायल ११२ कंट्रोल रुम येथे फोन करून...