सांगली

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी जबरी चोरी करणारे आरोपी जेरबंद करून त्याचेकडून १०,१०,२५०/- रु. चा मुद्देमाल केला हस्तगत .

संपादक- रणजित मस्के सांगली :पोलीस स्टेशनविटागु.घ.ता वेळदि. ०६/०६/२०२४ रोजीचे २१.०० वाजताअपराध क्र आणि कलमफिर्यादी नाव२४३/२०२४ भा.दं.सं. कलमबाळू जोती कदम, रा...

शिराळा पोलीसानी घरावरील मंगलोरी कौले काढून घरात प्रवेंश करुन घर फोडीचोरी करणारे आरोपी केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के सांगली : ३ गुन्हे उघड करुन एकूण ६,३३,७६६/- रुपयेचा मुददेमाल केला जप्त पोलीस स्टेशन गुन्हा क्र. पेन शिराळा...

सांगली ग्रामीण पोलीस ठाणे कडील सन २०१७ मधील फेटल अपघाताधील आरोपीस २ वर्षे साधा कारावासाची व ३५००/-रु दंड भरणेची शिक्षा

उपसंपादक-रणजित मस्के सांगली ; पोलीस ठाणेसांगली ग्रामीण गुरनं ११९/२०१७ ३०४(अ),२७९, ३३७,३३८ मोवाक १८४ भक्ती रमेश कुंभार रा ता. मिरज जि....

सांगली जिल्हा पोलीसांचे श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात उद्बोधनपर व्याख्यान..

उपसंपादक-रणजित मस्के सांगली : दि. ०९/०१/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, सांगली येथे...

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील झालेल्या खुनीना जन्मठेपेची शिक्षा..

उपसंपादक-रणजित मस्के सांगली ; कवठेमहांकाळ पोलीस ठाणे, जिल्हा सांगली गुन्हा रजि.न.287/ 2017 IPC 302 वगैरे प्रमाणे दिनांक 2/12/2017 रोजी गुन्हा...

सांगलीत पोलीस व परिवारातील कुटुंबीयांचे सर्व रोग आरोग्य तपासणी शिबीर संपन्न..

उपसंपादक-रणजित मस्के सांगली ; जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे व जिल्हा शल्य चिकत्सिक डॉ विक्रमसिंह कदम पांच्या संकल्पनेतून च...

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी घरफोडी करणारा रेकॉर्डवरील आरोपी आकाश कवठेकरास केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के सांगली ; त्याचेकडून ३,०१,८५०/- रु. चा मुद्देमाल केला जप्त. पोलीस स्टेशनसंजयनगर गु.घ.ता वेळ दि. २६/१२/२४ रोजीचे ०१.३० ते...

घरफोडी चोरी करणारी आंतरराज्य टोळी सांगली पोलीसांकडून जेरबंद दोन गुन्हे उघड, ५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलीस स्टेशन सांगली शहर गु.घ.ता वेळदि. २८/१२/२०२४ रोजीचे २०.०० ते दि. २९/१२/२०२४ रोजीचे ०९.०० च्या दरम्यानअपराध क्र आणि कलम६१५/२०२४ बी.एन.एस....

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई कसबे डिग्रज येथील हॉटेल फोडून साहित्य चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद दोन गुन्हे उघड.

उपसंपादक-रणजित मस्के सांगली पोलीस स्टेशनसांगली ग्रामीणगु.घ.ता वेळदिनांक २४.१२.२०२४ रोजी २३.३० ते दिनांक २५.१२.२०२४ रोजी ०७.३० वा. च्या दरम्यान हॉटेल वैभव...

जबरी चोरी करणारे आरोपी स्था. गुन्हे शाखा सांगली यानी केले जेरबंद करून ०४ गुन्हे उघड, ५,१५,०९६/- रु. चा मुद्देमाल हस्तगत

उपसंपादक-रणजित मस्के सांगली पोलीस स्टेशनकडेगावविटागु.घ.ता वेळदि. १३.१२.२४ रोजी १३.१५ वा.दि. २५.०३.२४ रोजी १६.०० वाअपराध क्र आणि कलम२७१/२०२४ बी.एन.एस. कलम ३०...

रिसेंट पोस्ट