तासगाव पोलीस ठाणे हद्दीत गाडी अडवुन हत्यारासह १ कोटी १० लाखाची जबरी चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश, पाठलाग करुन शिताफीने मुद्देमाल व हत्यारासह केले ०३ आरोपी जेरबद …
उपसंपादक - रणजित मस्के सांगली(तासगाव ): अपराध क्र आणि कलम गुरनं १४५/२०२३ भादवि कलम ३९४,३४ फिर्यादी नाव महेश शितलदास केवलाणी...