उमदी पोलीस ठाणे हद्दीत तयार गांजा विक्री करणारा इसम १ किलो ८१० ग्रॅम गांजासह पोलीसांच्या ताब्यात…
उपसंपादक-रणजित मस्के सांगली :- पोलीस काॅ.उमदी पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे,पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण...