नालंदा अभ्यास केंद्रातर्फे विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार व मार्गदर्शन..
उपसंपादक-रणजित मस्के सांगली :-नालंदा अभ्यास केंद्राचे विद्यार्थी कू.नम्रता ज्ञानदेव मस्के,सहायक राज्यकर आयुक्त,फत्तेसिंग गायकवाड,उप अग्निशमन अधिकारी,पनवेल महानगर पालिका,प्रसाद मस्के,वनरक्षक ठाणे, व...