आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक व सन उत्सवाचे अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलीस ठाणे कडील अट्टल गुन्हेगार सांगली जिल्हयातुन ६ गहीन्यासाठी हद्दपार..
उपसंपादक-रणजित मस्के सांगली :- हदपार इसमाचे नाव राहूल मच्छिंद्र नाईक वय २५ वर्षे धंदा मजुरी रा. नरवाड रोड, आरग ता....