घरफोडी चोरी करणारे ३ सराईत आरोपी जेरबंद ३८,६४,०००/- रु चा ५१० ग्रॅम वजनाचे सोने व १६६५ ग्रॅम वजनाचा चांदीचा मुद्देमाल केला हस्तगत…
उपसंपादक-रणजित मस्के सांगली :-पोलीस स्टेशन अपराध क्र आणि कलम फिर्यादी नाय सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं.२५०/२०२४, बी. एन. एस. २०२३...