कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न करता पत्रकार सदोदित काम करतो -जिल्हा पोलीस प्रमुख यांसकडून विशेष स्तुतिसुमने …
उपसंपादक - रणजित मस्के शहादा:लोकशाहीत पत्रकारांना चौथा स्तंभ मानले जाते. पत्रकार आणि प्रशासन यांच्यात समन्वय राहिल्यास प्रगतीची कामे निश्चितच होतात....