शेतीच्या हिस्सा करिता पत्नीने पतीची विहीरीत ढकलुन केली हत्या…पतीने विहीरीत आत्महत्या केल्याचा केला बनाव… शिवुर पोलीसांनी 72 तासात उलगडले हतेचे कोडे …
उपसंपादक-रणजित मस्के वैजापुर: दिनांक 13/8/2023 रोजी सांयकाळी 6:30 वाजेच्या सुमारास पोलीस ठाणे शिवुर हद्यीतील हिलालपुर पारोळा शिवारातील शेत गट क्रमांक...