मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील २६ नागरिकांचे हरविलेले / गहाळ मोबाईल सायबर गुन्हे कक्षाकडून परत करण्यात यश..
प्रतिनिधी-अक्षय कांबळे मि.भा.व.विरार: मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखा अंतर्गत सायबर गुन्हे कक्ष कार्यरत आहे. मिरा- भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील...