रायगड

रायगड पोलीसांतर्फे अतिरेकी /दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी विशेष सागरी अभियान आयोजन…

प्रतिनिधी-रणजित मस्के रायगड: रायगड सागरी किना-याची सुरक्षितता अधिक बळकट करण्याच्या दृष्टीकोणातून तसेच अतिरेकी कारवाई आणि दहशतवादी हल्ले रोखण्याकरीता व सर्व...

रसायनी पोलीस ठाणे व अभिजित पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विदयमाने बागेची वाडी ( सारसई)जि. प शाळेत दिवाळी निमित्ताने खाऊ वाटप कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी-रणजित मस्के रायगड: समाजउपयोगी कार्यक्रमात अग्रेसर असणाऱ्या रसायनी पोलीस ठाणे व अभिजित पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना दिवाळी...

गावकऱ्यांची जुनी भांडी,दागिने नविन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या सासु-सुनेला नेरळ पोलीसांनी केले जेरबंद…

रायगड : दिनांक 22 नोव्हेंबर 2021 रोजी कर्जत तालुक्यातील मोहाचीवाडी गावकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या त्या सासू सुनेला नेरळ पोलिसांकडून अटक करून...

राजे छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिवादन..

महाड प्रतिनिधी-अनिकेत तांबे रायगड : दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी किल्ले रायगडवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन...

अपहरण केलेल्या महिलेला डांबून ठेऊन वारंवार अत्याचार करणाऱ्या 4 आरोपीना रसायनी पोलीसांनी ठोकल्या बेड्या एक फरार……

रायगड : रसायनी येथील गुळसुंदे गावात एका घरात पिडित महिलेला 15 दिवस डांबून ठेवण्यात आले होते. सविस्तर वृत्त असे की...

रिसेंट पोस्ट