मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर पर्यतची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी वाहतूकीस सुरू करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
राकेश सुरेश देशमुख रायगड: दि.२६ :-मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या दोन टप्प्यातील 84 किलोमीटरचा...