मुंबई विमानतळावरील शिवरायांचा पुतळा बंदिवासातून मुक्त कराएअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचा अदानी व्यवस्थापनाला इशारा..
मुंबई उपसंपादक-रणजित मस्के हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. मुंबई विमानतळावरील महाराजांचा पुतळा बंदिवासातून मुक्त करा....