श्रीवर्धन तालुका कुणबी सहकारी पतपेढीचे नवनिर्वाचित चेअरमन श्री. संतोष टाकले यांच्यावर कौतुकांचा विशेष वर्षाव…
प्रतिनिधी-मनोहर आगोंडे मुंबई : बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईत झालेल्या श्रीवर्धन तालुका कुणबी सहकारी पतपेढीच्या निवडणूकीत श्री. संतोष...