मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सची नावं बदलण्याचा खासदार श्री.राहुल रमेश शेवाळे यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांची मंजुरी…
उपसंपादक-रणजित मस्के मुंबई:-मुंबई सेंट्रल - नाना जगन्नाथ शंकर शेठ करीरोड - लालबाग सॅन्डहर्स्ट रोड - डोंगरी मरीन लाईन्स - मुंबादेवी...