रिक्षामध्ये विसरलेली 2 लाख 22 हजार रुपये सोन्याचे दागिने असणारी बॅग मुंबई पोलीस राहुल जाधव यांच्या तत्परतेमुळे प्रवाशाला मिळाली परत..
उपसंपादक-रणजित देशमुख मुंबई :- बोरिवली पश्चिम येथील योगीनगर ते शिवाजीनगर दरम्यान रिक्षा प्रवास करत असलेल्या सौ. साधना श्रीपाद खांडेकर, राहणार-...