श्री जितेंद्र केवलसिंग पाटील (अध्यक्ष – आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन)यांना आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा समाजभुषण पुरस्कार प्रदान
सह संपादक - रणजित मस्के मुंबई सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, नानजी...