Share Market APP ” मध्ये ऑन लाईन गुंतवणुक करण्यास सांगून फसवणुक केलेल्या 5,53,851/- रुपयांपैकी 4,80,000/- रुपये रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात काशिगांव पोलीसाना मोठे यश…
उपसंपादक-रणजित मस्के मिरा रोड :-दिनांक- २१/०८/२०२४.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्ताल वातील काशिगांच पोलीस स्टेशन परीसरात राहणारे- श्री. ज्युलीयन गौराचंद दलाई, ४१७...