मिरज शहरात गांजा विक्री करणा-या ३ जनांवर गुन्हा दाखल करुन २ किलो ७०० ग्रॅम वजनाचा ६७,५१०/- रु. चा तयार गांजामाल जप्त..
सह संपादक - रणजित मस्के मिरज ;पोलीस स्टेशनमहात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरजअपराध क्र आणि कलमगुर.नं. ६१/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य व...