आदिमाया, स्त्रीशक्तीचा आजपासून जागर ग्रामदेवालये नवरात्रौस्तव मंडले सजली टिपऱ्यावर घुमणार तरुणाईची पावले…..
प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव रायगड माणगांव :-सर्व मंगल मागल्यै शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रयंबिके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांचे मनोरथ पूर्ण...