साई ग्रामपंचायत बौद्ध समाजाच्या जागेमध्ये अंगणवाडीचे बांधकाम अनाधिकृत करित असून सरपंच यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष…
प्रतिनिधी :-सचिन पवार माणगांव रायगड:- साई बौद्ध समाजाच्या नावे गावठानी जागा असून या जागेवर साई ग्रामपंचायती कडून अंगणवाडीचे अनाधिकृत पणे...