२२ वर्षीय तरूणी नवनीता द .ग. तटकरे विद्यालय येथे कामावर जाते म्हणून सांगून गेली ती अद्याप घरी परतली नसल्याची तक्रार माणगाव पोलीसात दाखल..
प्रतिनिधी : सचिन पवार माणगांव : रायगड मिळालेल्या पोलीस सत्रांच्या माहितीनुसार 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवनिता...