चांभारखिंडीतील सोमजाई अपार्टमेंट मधील अनधिकृत दुकानाविरोधात विनय वनारसेंचा आमरण उपोषणाचा इशारा…!
प्रतिनिधी-रेशमा माने महाड तालुक्यातील ग्रामपंचायत चांभारखिंड हद्दीतील सोमजाई अपार्टमेंट मधील घर क्रमांक ४७१/४ सदनिका क्रमांक ३ मध्ये अनधिकृतरित्या दुकान व्यवसाय...