टेमघर येथील वर्कशॉपमध्ये लाखो रुपयाच्या मुद्देमालाची चोरी, चार आरोपींना अवघ्या दोन तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
उपसंपादक-राकेश देशमुख महाड: पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरांनी लोखंडी खिडकी तोडून वर्कशॉप मधून...