बोरीवली

ग्राहकांचे आधार कार्ड व इतर फिंगरप्रिंट बनावटीकरण करून 123 सिम कार्ड विक्री करणाऱ्या इसमास नायगांव स्टेशन मधुन अटक…

उपसंपादक-रणजित मस्के बोरीवली :- CR no- 264/2023 U/S 419 420 465 467 471 34 IPC r/w 66(c) IT सदर गुन्हयाची...

एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे हद्दीतील डेली नीड्स सुपर मार्केट, आय सी कॉलनी बोरीवली पश्चिम या दुकानाचा डीप फ्रीजर टेम्पो मध्ये टाकून चोरी करणाऱ्या आरोपींना 3 तासामध्ये पकडून गुन्हा उघडकीस आणले बाबत…

उपसंपादक-रणजित मस्के बोरीवली :- ➡️ एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे गु. र. क्र. 232/2023 कलम 379 भादवी ➡️ गुन्हा...

एटीएम मनी डिस्पेंस पट्टी तोडून एटीएम मधील रोख रक्कम चोरी करणा-या जि.प्रतापगढ,उत्तर प्रदेश येथील टोळीस अटक करुन 4 गुन्हे उघडकीस…

उपसंपादक-रणजित मस्के बोरीवली : ➡️ एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे गु. र. क्र. 109/2023 कलम 379, 427, 511 भादवी...

बोरीवलीत दोन शेजारयांमधील वाद मिटविण्यात सहकार्य करणाऱ्या मोहल्ला कमिटीचे पोलीसांनी मानले आभार…

उपसंपादक-रणजित मस्के बोरीवली :पोलिस ठाणे हद्दीतील एक्सर गावात दोन शेजारी असलेल्या कुटुंबात झालेल्या वाद हा वाढून गंभीर स्वरूपाचे परिणाम होऊ...

गिरणी कामगारांना मुंबईतच आपल्या हक्काची घरे देण्यासाठी आमदार सुनिल राणे यांना निवेदन…

प्रतिनिधी-भारती राणे बोरीवली : सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. एक ते दोन महिन्यांमध्येमास्टर प्लॅन तयार करून...

बोरीवलीत भाजपा वार्ड क्र. ११ व सुमित घाग मित्र मंडळा तर्फे मकर संक्रांती निमित्त मोफत पतंग वाटपाचे आयोजन…

संपादक - दिप्ती भोगल बोरीवली :भाजपा वॉर्ड क्र 11 व सुमित घाग मित्र मंडळ आयोजित नवीन वर्षाचा पहिला सण मकर...

गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी चोरी करणारे फ्लिपकार्ड डिलीवरी बाॅईज पोलीसांच्या ताब्यात…

प्रतिनिधी-रणजित मस्के बोरीवली : मुंबईतील एमएचबी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीवरून त्यानी ३ डिलीवरी करणाऱ्या मुलाना ताब्यात घेतले आहे. हे फ्लिप...

बोरीवलीत मनसे तर्फे पहिल्यांदाच गरीब व गरजू महिला / मुलींसाठी ब्युटी पार्लर व मेंहदी कोर्स…!

प्रतिनिधी-दिप्ती भोगल बोरीवली: बोरीवलीत मनसे शाखा क्रमांक 1 1 चे शाखाध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र (राजु) माने आणि महाराष्ट्र सैनिक सो.कविता...

मनसेच्या वार्ड क्र. 11 तर्फे आज शांतीवन येथे पुराच्या गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी स्वाक्षरी मोहीम-राजु माने-शाखा अध्यक्ष

सस्नेह जय महाराष्ट्र!! बोरीवली पुर्व: दिनांक 2 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 06 : 00 ते 09 : 00 वाजता कृष्णा...

रिसेंट पोस्ट