भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर यांनी चामुंडामाता मंदीरातील दागिने चोरी झालेली घरफोडी नवरात्रौत्सवात केली उघड…
उपसंपादक = रणजित मस्के पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हददीत भिलारवाडी कात्रज घाटातील वळणाजवळ चामुंडाभवानी माता मंदीर असून सदर...