पुणे

येरवडा मध्यवर्ती काागृहामध्ये ई-लॅबरीकैद्यांमधील व्यक्तीमत्व जडणघडणीसाठी निर्णय..

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :-मनुष्याच्या व्यक्तीमत्व जडणघडणीत वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्त्क वाचनामुळे नवीन गोष्टींची माहिती मिळते. विचार करण्याच्या आणि समजून...

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेमुळे पुण्यातील एका चिमुकल्याची साडेसहा लाखाची हृदय शस्त्रक्रिया मोफत…

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :-पुण्यात एका शेतकऱ्याच्या पाठीशी उभ राहून साडेसहा लाख इतक्या खर्चाची अकरा वर्षीय चिमुकल्याची हृदय शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत...

पुण्यात आरंभ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय मार्गदर्शन…

उपसंपादक-रणजित मस्के पुणे:- दिनांक 17 मार्च 2024 रोजी पुणे येथे यशश्री शिक्षण संस्था संचलित प्रिन्स्टन इंटरनॅशनल स्कूल संतोष नगर कात्रज...

लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन फसवुन नेपाळ येथे पळुन जाण्याच्या तयारीत असणा-या आरोपीच्या कोंढवा पोलीसांनी आवळल्या मुसक्या…

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :- लष्कराच्या सदन कंमान्ड येथे ड्रायव्हर म्हणुन नोकरी करणा-या व पुर्वी लष्करात नोकरी लावुन देण्याच्या आमिषाने पैसे...

अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या खुनाच्या गुन्हयातील आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :-लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणारे इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना मा पोलीस अधीक्षक, श्री पंकज देशमुख सो...

३ वर्षाच्या अपहरण झालेल्या बालकास सुखरुपपणे ताब्यात घेण्यात बंडगार्डन पोलीसांना मोठे यश ..

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :-फिर्यादी नामे दिलीप उमेशसिंग चव्हाण वय २२ वर्षे राह. अवताडे वस्ती रेल्वे दवाखाना पाठीमागे, कुर्डवाडी मुळगाव-पोकर्णी तालुका-...

व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणाऱ्या इसमाला ५८० ग्रॅम वजनाचे गांजासह स्थानिक गुन्हे शाखा मंचर यांनी ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :-दिनांक ०७/०३/२०२३ रोजी २३:५० वा. चे सुमारास मौजे मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे गावचे हद्दीत निघोटवाडी फाटा...

घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील चोराला पुणे गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के पुणे :- घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक करण्यात आली. विकास घोडके असे आरोपीचे नाव असून या कारवाईमुळे घरफोडीचे...

स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन चोरी करणाऱ्या महिलेस स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद..

उपसंपादक - रणजित मस्के पुणे :-स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात...

३४ पुणे पोलीस निरीक्षकांच्यासध्याची नेमणूकीवरुननविन नेमणूकीचे ठिकाणांची यादि..

संपादिका - दिप्ती भोगल पुणे :-१गणेश संभाजीराव जवादवाडपिंपरी चिंचवडठाणे शहर २कृष्णदेव कल्पणा खराडेपिंपरी चिंचवडठाणे शहर ३अमरनाथ रामचंद्र वाघमोडेपिंपरी चिंचवडठाणे शहर...

रिसेंट पोस्ट