मौजमजेसाठी दुचाकी गाड्या चोरणाऱ्या बालकाकडून दोन दुचाकी वाहने जप्त भारती विद्यापीठ पोलीसांनी काशल्युपर्ण कामगिरी..
उपसंपादक-रणजित मस्के पुणे :- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत बाहन चोरीचे गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील यांनी...