गोंदिया पोलीसांनी मोबाईलचा तांत्रीक पध्दतीने शोध घेवुन एकूण ४१ मोबाईल “मकर संक्रातीच्या” गोड मुहुर्तावर मुळ मालकांना केले परत..
.उपसंपादक-रणजित मस्के गोंदिया गोंदिया शहर डी.बी. पथकाची प्रशंसनीय कामगीरी-* ✅ गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतुन मागील 03 महिन्यात वेगवेगळया ठिकाणाहुन...