प्रवासाचे बहाण्याने इरटीगा कारमध्ये बसून कारचालकास मारहाण करत त्याचा खून करणारी सराईत आंतरजिल्हा टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणनी आवळल्या मुसक्या..
सह संपादक- रणजित मस्के पुणे ; आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं. २४/२०२५ भा.न्या.सं. १०३ (१),३०९ (६),२३८,६९(२) ३(५) प्रमाणे दि. २८/०१/२०२५ रोजी...