पुणे

चैन चोरीतील ३.५ तोळे सोन्याचे मंगळसुत्र जप्त मुद्देमाल फिर्यादीस सहकारनगर पोलीसानी केले परत

सह संपादक- रणजित मस्के पुणे ; दि.१४/०१/२०२५ रोजी दुपारी १३.०० वा. चे सुमारास फिर्यादी सौ. सुनिता मारूती बनकर वय ६५.रा....

परिमंडळ ५ मधील कोंढवा पोलीस ठाणे यांचेमार्फत मुस्लिम बांधवांकरीता रमजान निमीत्तानेदावत-ए-इफ्तारचे आयोजन…

सह संपादक- रणजित मस्के पुणे दिनांक ०१/०३/२०२५ रोजीपासून मुस्लिम समाजासाठी पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली आहे. सदर रमजानचे औचित्य साधून...

वाघोली व लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू भट्ट्यांवर कारवाई…

सह संपादक- रणजित मस्के पुणे दि.०६/०३/२०२५ रोजी युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण व पथक असे यूनिट...

पोलीस उपायुक्त परिमंडळ -५ तर्फे फिर्यादीना परत मिळवून दिलेल्या रकमेबाबत मानले आभार..

सह संपादक-रणजित मस्के पुणे बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.04/2023 IPC 406, 420. मधील फिर्यादी श्री कुंदन दगडू काटे यांची...

सहकारनगर पोलीस स्टेशन कडुन सराईत गुंडावर एम.पी.डी.ए प्रमाणे कारवाई

पुणे सह संपादक- रणजित मस्के पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृल्यांना आळा बसविण्याकरिता मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी...

वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्यासाठी अग्नीशस्त्र व सत्तूरचा वापर करून दहशत निर्माण करणा-या आरोपीला व त्याचे साथीदाराला खडक पोलीसांनी केले जेरबंद..

सह संपादक-रणजित मस्के पुणे सदर बाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वाढते गुन्हयांना प्रतिबंधक घालण्याचे दृष्टीकोनातुन...

भारताची परंपरा मोडायला निघालेल्यांची संख्या जास्त डॉ. नितीश भारद्वाज यांचे परखड मतः ज्योतिष सोहळ्याचा समारोप

सह संपादक-रणजित मस्के पुणे ; "भारताची ज्ञान आणि ध्यान परंपरामोठी आहे, पण ते मोडायला निघालेल्या लोकांची संख्या जास्त दिसते आहे....

चंदननगर तपास पथकाने घरकाम करणारे महिलेने केलेल्या चोरीचा केला पर्दाफाश..

सह संपादक- रणजित मस्के पुणे दिनांक २६/०२/२०२५ रोजी फिर्यादी महिला वय ५२ वर्षे रा. वडगावशेरी, पुणे यांनी पोलीस स्टेशन येथे...

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडुन संपूर्ण शहरात प्रभावी नाकाबंदीचे आयोजन…

सह संपादक- रणजित मस्के पुणे ; दि.०१/०३/२०२५ रोजी पुणे शहर पोलीस दलाकडुन संपुर्ण पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन कडील महत्वाचे...

रिसेंट पोस्ट