हडपसर पोलीसानीजबरीने मोबाईल लुटणा-यास अटक करून त्याचे कडून २ जबरी चोरीच्या घटनांची उकल, ३ दुचाकी वाहने आणि ३८ मोबाईल केले हस्तगत..
सह संपादक- रणजित मस्के पुणे फिर्यादी हे दि. २४/०३/२०२५ रोजी पहाटे ०३/२० वाजताचे सुमारास भाजी मंडई हडपसर पुणे येथे रिक्षाची...