पुणे

काळेपडळ पोलीसानी गावठी दारु विक्रेत्या सागर चव्हाण अखेर ठोकल्या बेड्या..

पुणे सह संपादक- रणजित मस्के आरोपी नामे सागर साधू चव्हाण, वय ४० वर्ष, धंदा -मजुरी, रा.तरवडे वस्ती, महमदवाडी,पुणे हा साठेनगर...

अंमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा पुणे यानी ७८८ किलोमुद्देमाल केले नाश…!

सह संपादक- रणजित मस्के पुणे दि.२५/०३/२०२५ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील ९ पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील एकुण ५७ एन.डी.पी.एस. गुन्हयातील...

चंदननगर पोलीसांनी दुचाकी मोटार सायकल चोरांच्या आवळल्या मुसक्या.

सह संपादक - रणजित मस्के पुणे ;यातील फिर्यादी यांनी दिनांक १७/०३/२०२५ रोजी ०६/०० ते ०७/३० वा दरम्यान समता हौसिंग सोसायटी...

चंदननगर पोलीसानी दुचाकी मोटार सायकल चोर अश्फाक पठाण यास केले जेरबंद..

सह संपादक - रणजित मस्के पुणे :यातील फिर्यादी वय ४३ वर्षे, रा. वडगावशेरी पुणे वांनी त्यांची मोटार सायकल हि राहते...

पुणे गुन्हे शाखा युनिट ६ कडुन घरफोडी व वाहन चोरी करणारी बारक्या टोळी केली जेरबंद..

सह संपादक - रणजित मस्के पुणे ;मा. वरिष्ठांचे आदेशान्वये घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी युनिट ६ कडून सतत...

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर परारज्यातुन येवुन गांज्याची विक्री करणारा इसम जेरबंद

सह संपादक- रणजित मस्के पुणे आज दिनांक २२/०३/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस...

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर अपहृत केलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा शोध घेवून सुखरुप दिले पालकांच्या ताब्यात

सह संपादक- रणजित मस्के पुणेअल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात इसमांनी फुस लावुन पळुन नेले बाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तीन...

नामांकीत शिक्षण संस्था चालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणा-या गुन्हेगारास ०५ तासांचे आत सिंहगड रोड पोलीसां कडून अटक

सह संपादक- रणजित मस्के पुणे सिंहगड रोड पोलीस ठाणे हद्दीमधील नामांकीत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांना त्यांचे मुलाचे आक्षेपार्ह व्हिडीओ...

मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०३ कार्यक्षेत्रातील सराईत आरोपीवर तडीपार अंतर्गत कारवाई

सह संपादक- रणजित मस्के पुणे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०३ कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन अभिलेखावरील खुनाचा प्रयत्न, मारहाण करणे. शिवीगाळ करुन धमकावणे,...

रिसेंट पोस्ट