वाहनचोराकडून बजाज पल्सर, टीव्हीएस वेगो, यामाहा आरएक्स १००, होंडा डिओ, अॅक्सेस होंडा स्प्लेंडर प्लस, केटीएम डयुक अशा एकूण १० मोटार सायकल व चोरीचे ७ मोबाईल व १ इलेक्ट्रिक सायकल खडक पोलीसांना केली जप्त..
पुणे सह संपादक - रणजित मस्के सदर बाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वाढते गुन्हयांना प्रतिबंधक...